माजले बिल्डर आणि इतर

बिल्डरच्या गुंडांची मारहाण

हे तर नेहेमीचेच आहे.. आज जाग आली काय?? बिल्डर लोक असा चोरून FSI नेहेमीच विकत असतात.. आणि त्यांना कधीच शिक्षा होत नाही.. कारण महापालिके पासून, पोलीस, नगरसेवक आणि टाऊनशिप प्लांनिंग च्या सर्व कुत्र्यांना त्यांनी तुकडा टाकलेला असतो.. असली हि बिल्डर ची जात ठेचायला पाहिजे..
नुसते हेच नाहीतर रिकाम्या प्लॉटमध्ये तर खूप घोटाळे करतात. एक प्लॉट ४ लोकांना विकतील, अतिक्रमण करील, जर जागा रिकामी असली तर लगेच तिथे अतिक्रमण करतील आणि तिथे कुठल्या तरी राजकीय बिल्डरची पाटी लावतील म्हणजे जर कुणी आलेच तर धाक बसेल.. आणि मग लोकल गुंड लोक आणि बिल्डर ती जागा हडप करून त्यावर बिल्डींग बांधतील आणि विकतील..
ज्याची जमीन गेली त्याला जर नशीब असले तर थोडे फार पैसे मिळतील नाहीतर ते पण नाही.. पोलीस लोक FIR लिहून घायचे पैसे घेतात.. आणि जर सरळ मार्गाने त्यांना सांगितले तर तुमच्यावरच कसलातरी फालतू गुन्हा दाखल करतात..

साले सगळेच हलकट.. सरकार कुठल्याही पक्षाचे असो.. त्यांचे एकच काम पैसे खाणे.. लोकांशी काहीही देणे घेणे नाही..
---------------------------------------------------------------------------------------------------------

सहआयुक्ताचा १२ कोटींचा घोटाळा
छान छान !! हा नालायक तरी काय करणार.. आणि त्याला साथ मुंबई चा वकील.. आणि अजून काय पाहिजे मग.. आंधळे सरकार आणि ही कुत्री खातायत पीठ.. आणि अगदीच कुणाच्या लक्षात आले तर थोडा वाट द्यायचा..
असले पैसे खाणारे नोकरशहा वेळ प्रसंगी अतिरेकी आत सोडतात पैसे खाऊन.. स्वतःची आई बहिण पण विकतील असले हे चोर..

-----------------------------------------------------------
गफूर यांच्यामुळे फुटली 'सिक्रेट'!
अरे हे काय चालू आहे.. हे लोक पोलीस अधिकारी आहेत की अतिरेक्यांचे हस्तक ? असले निर्णय कसे काय घेतात हेच धक्का दायक आहे.. आणि असली अतिमहत्वाची माहिती बेजबाबदार प्रसिद्धी माध्यमांना देतातच कशी ? आणि हे लोक डुक्कर कसाब पेक्षा वेगळे कसे ? असल्या लोकांना कडक शिक्षा झालीच पाहिजे..

---------------------------------------------------------------------------------

ह्रतिक रोशनच्या घरात दूषित पाणी

ही फ्रंट पेज न्यूज बर का ?? इथे लोक रोज दुषित पाणी पितात आणि रोज त्यांना हजारो दिव्यातून जावे लागते त्याची कधी बातमी नाही होत ते.. झोपड पट्ट्यांमध्ये पाण्याची लयलूट चालू असते, पाणी माफिया बोकाळले आहेत, टँकर लॉबी माजली आहे.. त्याची बातमी नाही.. आणि बातमी आली तरी पाठपुरावा नाही.. आणि इथे सिनेस्टार ला २ दिवस दुषित पाणी मिळाले तर फ्रंट पेज न्यूज..
ह्याला म्हणतात सवंग पत्रकारिता..

-------------------------------------------------------------

वाळू ठेकेदारांचा राडा

एकतर बेकायदा वाळू उपसायची.. आणि वरून राडा करायचा.. हीच तर आपली नवीन ओळख आहे.. बेकायदा काम करणारे बिनधास्त राडा करतात कारण सर्व सरकारी यंत्रणेला त्यांनी पैसे चारलेले असतात..
आणि बेकायदा वाळू उपसा म्हणजे पाणी अशुद्ध करणे.. हा गुन्हा सदोष मनुष्यावधा इतकाच भयंकर आहे.. त्याला मात्र इतकी सूट कशी काय ? जल संधारण मंत्री काय करतात ? कि ते पण नुसतेच कृष्णा खोर्यासारखे "योजना" राबवतात ?

-------------

बाकी आता मुस्लीम लोकांना देखील १०% आरक्षण मान्य झाले आहे.. जिथे सर्व आरक्षण रद्द करायचे तिथे आपले नाकर्ते सरकार आरक्षणावर आरक्षण देत चालले आहे.. म्हणजे निकृष्ट दर्जाला राजमान्यता मिळाली आहे.. इथे गुणवत्ता महत्वाची नसून तुमची जात पात कुठली आहे हे महत्वाचे झाले आहे..
थुंकतो मी असल्या भारतीय निर्णयावर.. आणि आपण भारताने फक्त नरकाच्या दिशेने अजून एक पाउल टाकले आहे..

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे