हिझडे न्यायालय

कसाब चे कबुलीजबाब फिरवणे आणि न्यायालयाला झुलवत ठेवणे ह्याला काय म्हणावे..
" जबाब पोलिस दडपणाखाली घेतले गेले, हे नेहमीचे कारण देत कसाबने हे कबुलीजबाब एप्रिलमध्ये नाकारले आणि पहिली कोलांटउडी मारली. मात्र जुलैमध्ये त्याने थेट खटला चालविणाऱ्या न्यायाधीशासमोरच गुन्हा मान्य करून सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिला. यावेळी कोर्टाने त्याला परिणामांची कल्पनाही दिली होती. परंतु कसाबने गुन्हा मान्य केला एवढेच पुरेसे मानून त्याला शिक्षा ठोठावण्याचा पर्याय न्यायाधीश टाहलियानी यांनी स्वीकारला नाही. साक्षीपुरावे नोंदवण्याचे काम सुरूच ठेवले. "..
साक्षी पुरावे करण्यात न्यायाधीश(?) टाहलियानी ला काय इंटरेस्ट होता ? मूर्ख माणूस.. आता बसा हजार वर्ष साक्षी पुरावे करत.. नाही कुणी कुत्र विचारत तुमच्या असल्या षंढ न्यायाला..
काय जगाला आपली न्यायव्यवस्था किती ग्रेट आहे असे दाखवायचे आहे का ?

----------------------------------------------------------------------------------------------------------------

पाण्याच्या अफाट गळतीमुळे ३३ धरणांची सुरक्षितता धोक्यात

इथे पाणी गळती, दिलेल्या निधीला पाय फुटतात, लोकांना पाणी नाही मिळत प्यायला आणि झोपडपट्ट्यांमध्ये अमर्याद पाणी वाहत असते, चोर लोक पंप लावतात, पाणी tanker माफिया आपला दरिद्री धंदा चालवायला pipeline फोडतात आणि त्यांना राजकीय संरक्षण असते..
सगळ्या देशालाच गळती लागली आहे.. इथे शेतकर्यांना द्यायला पाणी नाही आणि दुसरीकडे हॉटेले आणि रेसोर्ट्स मध्ये उधळपट्टी.. वा रे न्याय... माला कालव्यासाठी पैसे नाही म्हणते सरकार आणि मंत्री संत्र्यांच्या आणी कसाब सारख्या डुकराच्या संरक्षणासाठी कोट्यावधी खर्च करते.. निर्लज्ज लेकाचे..

म्हणजे जीवनावश्यक (इथे पाणी) गोष्टींकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही आणि नसते जागतिक राजकारण करायला वेळ आहे.. स्थानिक दलाल उर्फ आमदार काय झोप काढतात का ? कि याच्या त्याच्या कानाखाली आवाज काढायला त्यांना निवडून दिले आहे ? सिंचना खाली किती जमीन आहे हे देखील माहित नसते पण कुठल्या जमिनीला किती भाव आहे हे नक्की माहित असते.. कारण तिथे जाऊन ती जमीन हडपायची असते ना !! हरामी साले..

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

Worried Sheila ‘praying’ Delhi pulls off गमेस

मर्जीतल्या कुचकामी कंत्राटदारांना पैसे खाऊन काम द्यायचे आणि वेळेवर झाले नाही कि प्रार्थना करत बसायची.. कॉमनवेल्थ देशांसमोर लाज घालवायची..

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे