सकाळ : एक दळभद्री वृत्तपत्र
कुठलेही वृत्तपत्र स्वतंत्र विचाराचे असावे.. मुळात राष्ट्रवादी च्या हातात कारभार गेल्या पासून सकाळची वृत्ती आणि बातम्यांचा पत पार खालावली आहे.. महत्वाच्या बातम्या त्यामध्ये नसतातच.. उ.दा. मुश्रीफ चे पुस्तक, करकरे आणि २६/११ बद्दलचा गोंधळ, मुंबईतली महापौर पदाची निवडणूक मतदान.. मी एक खूप छान मत वाचले होते सकाळ बद्दल.. "सकाळ हा पेपर शौचालयात वाचावा आणि तिथेच टाकून द्यावा.! मजेशीर वाटले आणि आता पटले. आणि प्रतिक्रिया तर काय महान असतात. शिवीगाळ काय, एकमेकांना उद्देशून लिहिलेले काय.. आणि सकाळ वाले प्यायल्या सारखे न वाचता छापतात..
Comments
Post a Comment