नितेश राणे चा मोर्चा आणि इतर गणित
या मध्य ठळक गोष्टी अशा वाचनात आल्यात..
१. टॉवर आणि मॉल्सना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत असून सर्वसामान्य मुंबईकरांच्या घरात मात्र पाण्याची वानवा आहे. - हा अगदी बरोबर मुद्दा आहे
२. हा मोर्चा महापौर निवडणुकीत कांही चमत्कार घडविता आलानाही त्या निराशेपोटी काढण्यात आला होता हे सांगायला कोण ज्योतिष्याची गरज नाही.
3. डोक्यावर रिकाम्या बादल्या घेऊन ‘पाणी, पाणी’ अशी घोषणाबाजी करीत नाचणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की होऊ लागली.
४. पोलीस अडवत असल्याचे जाणवताच कार्यकर्ते पोलिसांना अद्वातद्वा बोलू लागले. - आता पोलिसांना काहीपण बोलणे हे कुठल्या तत्वात बसते ?
५. मोर्चाची परवानगी राणे नी घेतली होती का?
६. नितेश राणे चा मतदार संघ सिंधुदुर्ग आहे मग मुंबई मध्ये मोर्चा काढायची काही गरज आहे का?
७. महसूल मंत्री नारायण राणे यांचे पुत्र यापलीकडे नितेश राणे यांची काही ओळख आहे का? की त्या ओळखीच्या पलीकडे स्वतःचे political clout निर्माण करण्यासाठी हा मोर्चाचा घाट घातला..
८. मोर्ह्कामध्ये किती लोक मुंबईकर होते? जर मुंबईकरांना अजून पाणी टंचाई बद्दल काहीही बोलायचे नाही तर नितेश राणेंना सिंधुदुर्ग सोडून इथे मोर्चा काढायची काही गरज होती का.
९. जर मोर्चातले लोक जबरदस्तीने महापालिकेत घुसत असतील तर पोलीस काय नुसते बघत बसतील? आणि पोलिसांनी काही केले नाही तर त्यांच्यावर ठपका ठेवणार.. आणि जर कुणाला हानी झाली तर "दोषी पोलिसांवर कारवाई करा.." म्हणजे कुठूनही पोलिसांनाच त्रास.
१०. प्रोजेक्ट मनेजर जशी आपल्या टीम मेम्बरची जबाबदारी घेतो तशी नितेश राणे त्याच्या लोकांची जबाबदारी घ्यायला हवी होती कि ते काहीही गैर करणार नाही. हे म्हणजे आता
११. आता जर राणे ने त्यांच्या भुक्कड पेपर प्रहार मधून बोंबलायला सुरुवात करणार.. आणि स्वतः किती ग्रेट असे भासवणार.. "ही पोलिस कारवाई पूर्वनियोजित होती आणि त्यांनी आंदोलकांना ठरवून लक्ष्य केले, अशी टीका स्वाभिमानने केली असून या हल्ल्यामागे कुणाचा हात आहे." असे त्याने बरळायला सुरुवात देखील केली आहे..
12. इतके लोक मोर्चा साठी जमवता येतात तर काही विधायक कार्यासाठी पण आपल्या संघटना कौशल्याचा वापर करावा राणे ने.
नेहेमीप्रमाणे जर सकाळ, लोकसत्ता आणि म.टा. ने प्रतिक्रिया छापल्या नसतील तर इथे जरूर देणे..

Comments
Post a Comment