इंटरनेट म.टा. चे पहिले पान

online म.टा. चे पहिले पान उघडताना जरा जपून उघडावे लागते.. हापिसात नक्कीच.. हे मूर्ख येडपट लोक त्यावर असे फोटो आणि मजकूर टाकतात..

* सेक्सी बॉलिवूड बेब्स
* बॉलिवूड मसाला
* सेक्सी जिया खान

च्यायला !! मराठी वृत्तपत्र आहे की कुठले चीप गॉसीप मँगेझीन ?? साधा सल्ला म.टा. वाले अतिशहाणे विचारतील की मग तुम्ही का वाचता.. नका वाचू .. पण माझे म्हणणे आहे की तुम्ही जबाबदार (?) वृत्तपत्र आहात तर असे चावट वृत्त का छापता ? अर्धवट डोक्याचे.. संपादक काय पिऊन पडलेत काय ?

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे