कसाबला फाशी देण्याची घाई नाही - शशी थरूर

एक काम करा थरूर तुम्ही.. त्याला जावई का नाही करून घेत.. थोबाड आहे म्हणून काय वाट्टेल ते बोलायचे ?
कसला पुरावा आणि कसली साक्ष ? CCTV वर चा पुरावा काय कमी आहे का ? २ दिवसात माहिती काढून फाशी द्यायची सोडून बसले त्याची सरबराई करत..
ह्याच्या घरचे कुणी मेले नाही त्या हल्ल्यात म्हणून मुक्ताफळ उधळतोय.. आणि म्हणतोय "भारतात लोकशाही न्यायालयीन प्रक्रिया अस्तित्वात आहे आणि त्याचे आम्ही पालन करू".. अरे कुठल्या नशेत आहे कि काय ? कसली डोंबलाची न्यायालयीन प्रक्रिया.. इथे २० वर्षे लागतात खटला संपायला.. दिवाणी खटले तर पिढ्यानपिढ्या चालतात.
आणि लोकशाही बोकाळली आहे.. त्याची लक्तरे कधीच झालीत..
अफझल गुरु अजून आहे जिवंत.. संसदे वर हल्ला झाला त्याला दशक झाले तरी अजून काहीही हालचाल नाही .. तो बसला आहे तुरुंगात देशच्या करदात्यांचे पैसे उडवत.. आणि हे असले थरूर सारखे सरीसृप भिक्कार्डे त्यांना जिवंत ठेवतात..
असल्या हल्ल्यामध्ये जर दोन तीनशे (नव्हे लाख) राजकारणी मरायला पाहिजे.. थोडी भारतातली घाण तरी कमी झाली असती.. कसाब डुकराने सामान्य लोक संपवायच्या ऐवजी हे राजकारणी लोक का नाही संपवले देव जाणे.. संसदे वर हल्ला झाला तेव्हा मेले असते सगळे खासदार तर काय बिघडले असते असे वाटल्याशिवाय राहत नाही..
----------------------------------------------------------------------------------
माओवाद्यांनी प्राणी संग्रहालय पेटवले
माओवादी आता पूर्णपणे सरकले आहेत डोक्यातून.. आता त्यांना गोळ्या घालून संपवणे हाच एक उपाय आहे.. त्यांचे ध्येय काय आहे हेच नाही कळत.. पिसाळलेले कुत्र्यांना आपण काय करतो तेच ह्या माओवाद्यांना केले पाहिजे..
shala उडवणे, रेल्वे रूळ उडवतात, लोकांना मारतात, हे काय चालू आहे ? हे आणि डाकू यांच्या मध्ये काय फरक राहिला ? त्यांचे राजकीय लागे बांधे आणि ते सर्वांना नामशेष करणे हाच एक उपाय आहे..
------------------------------------------------------------------------------
लोकांना हवा असल्यास राष्ट्रवादीला 'विदर्भ' मान्य
निर्लज्ज मागणी... हे राजकरणी लोक स्वतःचे संस्थान निर्माण करायला वाट्टेल त्या मागण्या करतात.. महाराष्ट्रात पैसे कमी खायला मिळतात म्हणून वेगळे राज्य करायचे.. आणि मग केंद्राकडे अजून भिक मागायची आणि अजून पैसे खायचे..
मुस्लिमांच्या विकासासाठी सच्चर आयोग लागू करणे..
धर्माच्या आधारे एखाद्या धर्माच्या लोकाना जास्त वाव देणे किती योग्य आहे... मुस्लीम, बौध्द, मागास हे सगळे विसरून "भारतीय माणूस" आणि त्याचा विकास असे धोरण हे चोर लोक का नाही आखत ? देश तोडणारे हेच लोक आहेत..
ब्रिटीश राज च बरे होते.. ह्या असल्या बांडगुळ राजकीय नेत्यांना त्यांनी "चांगले" चपलेखाली ठेचले असते..
------------------------------------------------------------------------------------

Comments
Post a Comment