थोडक्यात १४/१२/२००९
बिल्डर सेवलेकरांना अंतरिम अटकपूर्व जामीन
- या बातमीला इतके महत्व मिळण्याचे कारण म्हणजे पत्रकारांना मारहाण झाली.. हे हरामखोर बिल्डर लोक रोजच लोकांना धमकावत असतात आणि त्यांना लुटत असतात, सामान्य लोकांच्या जमिनी हडप करतात स्थानिक गुंडांच्या मदतीने तेव्हा इतका नाही गदारोळ होत ते ? "खोसला का घोसला" सारख्या तर अगणित केसेस आहेत पुण्यात.. बिल्डर पोलीस लोकांना खुश ठेवत असतात त्यामुळे पोलीस साधी तक्रार पण नाही लिहून घेत.. आणि जर अगदी कुणी कोर्टात जायचे म्हणाले तर सरळ थोबाड वर करून पैसे मागतात.. आणि सगळे करून कोर्टात गेलेच तर आपले महान कोर्ट निकाल पक्षकाराचा "निकाल" लावेल.. २० वर्षे ठेवेल केस रखडत..
दीपक मानकर चे काय झाले? अनिल भोसले इतक्या लवकर इतका वर कसा पोचला.. गोयल गंगा च्या निकृष्ट बांधकामाने एकाचा जीव गेला होता ना त्याचे काय झाले ? TDR प्रकरणात तर किती बिल्डर, नोकरशहा आणि किती राजकारणी लोक अडकले आहेत याचा काही हिशोबच नाही..
असे हजारो बिल्डर रोज लोकांना नादात असतात.. कोलते पाटील तर बांधलेल्या बिल्डींग ची सोसायटी करत नाही आणि मग FSI घेतो आणि कुठेतरी दुसरीकडे वापरतो.. आणि सोसायटी झालेली नसल्याने काही दिवसांनी पार्क च्या कबुल केलेल्या जागेवर एक अजून बिल्डींग बांधतो आणि पैसे कमावतो.. विजिटर पार्किंग च्या जागा बिनधास्त विकतो..
आणि असे कित्येक आहेत.. त्यांना माहित आहे कि आपली सिस्टीम त्याचे कुठलेही केस वाकडे करू शकत नाही.. काही हजार रुपयांसाठी पोलीस आपले इमान विकायला तयार आहेत.. राजकारणी तर पैसे मिळाले तर स्वतःची आई बहिण पण विकतील... असले हरामी आहेत.
ह्यांना थांबवायचे कसे हेच नाही काळत आता.. कुणी वैतागून शस्त्र घेतले हाती तर पोलीस मात्र तत्परतेने त्याला पकडतील.. कारण पैसे घेतात ना बिल्डरांकडून.. "प्रोटेक्शन मनी"
बघा बघा लिहिस्तोवर "बिल्डर सेवलेकरांना अंतरिम अटकपूर्व जामीन" आहे कि नाही आपली (अ)न्यायव्यवस्था महान..
--------------------------------------------------------------------
वेगळ्या तेलंगणाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा
ह्या राजकारणी चोरांना नुसते पैसे खायला नवीन मार्ग हवेत.. एकाच राज्य असले तर "खाती" मिळत नाही म्हणून सगळ्या देशाची छकले करायला निघालेत.. स्वातंत्र्य सैनिकांना वाटत असेल झाक मारली आणि भारत स्वतंत्र केला..
तेलंगाणा झाले आता हे चोर विदर्भ, सीमांचल, हरित प्रदेश, बुंदेलखंड, कोकण मागायला लागलेत.. रामविलास पासवान सारखे मूर्ख आणि थर्ड क्लास नेते आता म्हणत आहेत कि "महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांची पुनर्रचना करण्याची गरज" आहे.. कुणी अक्कल शिकवली ह्या भिक्कारद्याला देव जाणे..
वेगळा झारखंड काढून बिहार व झारखंड दोन्ही राज्यांनी काय विकास साधला आहे हे सगळे बघत आहेतच.
आज स्वतंत्र राज्य मग तिथे भूक नाही भागली कि कुत्रे स्वतंत्र राष्ट्र पण मागतील.. काश्मीर सारखे.. आपले सख्खे शेजारी देश अशा मागण्या करणार्यांना "मदत" करायला तयारच असतात..
------------------------
सुरक्षा यंत्रणांकडून महानगरात 'हायअलर्ट'
मला एक कळाले नाही प्रसार माध्यमे असल्या देशाच्या सुरक्षेबद्दलच्या बातम्या का देतात? जर एवढीच हौस असेल खालची माहित काढा आणि पोलिसांना द्या ना.
१. तर कोण घुसले आहे
२. कुठे घुसले आहेत
३. त्यांना कुठल्या माणसांनी मदत केली आहे..
४. त्यांचा करविता धनी कोण आहे
५. त्या धन्याचे भारतात कुठे कनेक्शन आहे
एकदा का ह्या भडव्यांचा खात्मा केला कि मस्त न्यूज द्या ना.. आधीच कशाला ?
------------------------------------------------------
कानपुरात झळकतोय मराठी विद्वेष
राज ठाकरे याचे यावर काय म्हणणे आहे ? उ.प. बिहार च्या गुंडांना संपवायचे आहे ते न बोलून देखील करता येते.. शिवसेना तर नुसत्या कोरड्या डरकाळ्या फोडते.. बहुतेक प्रसिद्धीच्या भुकेच्या असतील..
----------------------------------
कसाब शिकला मराठी
http://maharashtratimes.indiatimes.com/opinions/5328602.कम्स
हे वाचले आणि तळपायाची आग मस्तकाला गेली..
हे सांगून म.टा. सारख्या पेपरना काय सांगायचे आहे.. ज्या डुकराला अजून जिवंत ठेवले आहे त्याच्या बातम्या देणाऱ्या बातमीदाराची कीव करावी तितकी थोडीच.. आणि म.टा. ने असे छापले ते अजूनच वाईट...
जे लोक ही बातमी वाचतील आणि त्यांचे जर कुणी नातेवाईक ह्या डुकराच्या हल्ल्यामध्ये बळी पडलेले असतील त्यांना कसे वाटेल?
उद्या जर कसाब दिवसातून ४ वेळा संडास ला गेला तर हे बातमीदार/पत्रकार पण जातील का त्याच्या मागे त्याला काय होते विचारायला?
तसे अबू आझमी ला त्याच्या बरोबर काही दिवस ठेवले तर तो पण शिकेल नाही मराठी ? त्याचा त्याला निश्चित फायदा होईल..
-----------------------
नगरसेवक शेट्टींना अटक व जामीन
हे असले नगरसेवक म्हणे.. लहान मुलांची शाळेत ने आण करण्यासाठीच्या बसेस हे हरामखोर पुरवतात.. आणि अशा अपघातांमध्ये जर काही बरे वाईट झाले तर घेतील का जबाबदारी.. ९ मुले जखमी झालीत. ह्याला पण असेच जखमी केले तर कसे वाटेल..
आणि अशा गंभीर गुन्ह्यामध्ये जामीन मिळतोच कसा..
आपली न्यायव्यवस्था अतिशय मोडकळीला आली आहे.. होपलेस आहे..
-------------------------
स्वतंत्र कोकण आंदोलनाची तयारी
आणि नितेश राणे मुख्यमंत्री का ? "स्वतंत्र कोकण राज्य झाल्याखेरीज आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा प्रा. महेंद्र नाटेकर यांनी दिला आहे."
यामध्ये नाटेकर चा काय फायदा आहे ते बघावे लागेल.. कारण फायद्याशिवाय काहीही नाही..
---------------------------------------
दिनकरनांवर महाभियोगाचा प्रस्ताव
बेकायदा पद्धतीने जमीन बळकावल्याचा आरोप दिनकरन याच्यावर आहे. हा माणूस न्यायाधीश आहे कि चोर ??
म्हणजे राजकारणी, न्यायाधीश, गुंड माफिया आणि पोलीस सगळे एकमेकांसाठी काम करतात कि काय.. आणि हे महान न्यायाधीश न्याय देणार?
भारत रसातळाला जातोय हे नक्की.. कुंपणच शेत खायला लागलेय.

Comments
Post a Comment