ROUNDUP
कसाबने कबुलीजबाब फिरवला --
सरळ आहे त्याला भारतीय न्याय चांगली माहित आहे.. हि भिक्कार न्यायव्यवस्था काहीही करू शकता नाही..
अजून २० वर्षे चालवेल तो खटला... मुळात आजच्या त्याच्या साक्षीमुळे आपली न्यायव्यवस्था आणि सरकार किती कुचकामी आहे हे दिसले..
in laymans language तो आपल्या कोर्टावर "थुंकला" (इथे बर्याच बाकी क्रिया अपेक्षित आहेत) आणि म्हणाला बघू तुम्ही काय करताय..
जो देश त्यांच्या लोकांची सुरक्षा नाही करू शकत नाही आणि सरळ दिवसाढवळ्या लोकांना मारणार्याला गोळ्या घालू शकत नाही तिथे सामान्य माणूस कसे राहणार..
आणि हे बाकी देशवादी पक्ष शिव-सेना, म.न.से. भा.जा.प. कॉंग्रेस काय करत आहे ?? काहीही नाही..
भारत राम भरोसे / अल्लाच्या कृपेने / ख्रिस्ताच्या दयेने चालू आहे.. किती दिवस अशी हेटाळणी जनतेची ?? एक दिवस क्रांती होणार अशी अशा करूत.. दिसला राजकारणी कि हाण चप्पल असे दिवस येणार..
-------------------------------------------------------------------------------------
महागाई रोखा; अर्थमंत्र्यांचेच केंद्राला साकडे
शेतकर्याच्या जमिनी पडीक करून त्यावर बिल्डिंग बांधायच्या.. सेवलेकर सारख्या बिल्डरांना विकायच्या... आणि मग धान्य कुठून त्या सिमेंट मधून उगवणार का?? अरे भारतावर अजून असे दिवस येतील कि पाणी नाही अन्न नाही वीज नाही पेट्रोल नाही.. आणि मग सगळे हिशोब निघतील.
सिंचन शून्य.. पावसाचे पाणी वाहून जाते.. बंधारे घातले तर तोडून टाकतात.. याला लोकच जबाबदार आहेत.. इझी मनी हवा.. शेतात कष्ट नको.. त्यापेक्षा इमारतीत बसून कारकून होणार.. वा !!! काय विचार आहेत..
आणि जर काही पिकलेच तर दलाल खाणार मध्ये.. आणि सरकार, महापालिका दलालांना सामील..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूरचे 'बिहार'?...उमेदवाराने धमकावले मतदारांना
हे फक्त आज वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले.. नेहेमीच होत असते हे..

धान्यापासून दारूमुळे जुंपली विलासराव-अशोकरावांमध्ये
एक काम करायला हवे.. ह्या दोन्ही कुत्र्यांना तीच दारू पाजून भांडायला लावले पाहिजे.. असे निर्णय घेतांना लाज कशी नाही वाटली.. इथे खायला नाही आणि हे बेवडे आणि भिक्कार्डे असले निर्णय घेतात.. विलासराव तर जिथे फायदा इथे निर्णय घेतो.. आणि चव्हाण कर्तुत्व अजून ऐकिवात नाही..
खरे तर सरकार च्या वर एक सरकार हवे.. जे सरकार मधल्या हरामखोरांना रस्त्यावर फोडून काढेल असे..

दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
जोवर बलात्काराला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा नाही तोवर असेच होणार.. जर खरच असे झाले असेल तर त्या मुलींचे आई वडील तरी आपल्या कुचक्या पोलीस आणि न्यायच्या यंत्रणेवर विसंबून राहतात ?? सरळ जाऊन फोडायचे बालात्कारायांना.. दुर्दैवाने पोलीस मात्र त्यांना लगेच पकडतील.. इथे त्यांचा शूरपणा दिसून येतो..
------------------------------------------------------------------------------------
एकाकी अरुणाच्या कथेचे नवे पान...
परत एक बलात्कार आणि ह्या बाई त्या ३६ वर्षे भोगत आहे.. अरे रे.. आणि त्यांना साधा "सुखांत" पण आपले न्यायलय(?) नाकारत आहे.. शब्दसुद्धा खुंटतात..

पत्रकारांना मारहाणप्रकरणी आणखी एकाला अटक
अरे फक्त भिक्कार आणि भुक्कड सकाळ च्या पत्रकारांना मारहाण झाली म्हणून इतक्या बातम्या.. सेवलेकर आणि त्याच्या सारखे हजारो बिल्डर सामान्य लोकांना नाडतात त्याच्या बातम्या नाही होत प्रसिद्ध ते..
BTW कसाब ने जबाब फिरवला हि बातमी सकाळ मध्ये सर्वात उशिरा आली.. झोपले होते का ?

गणपतीपुळे किनाऱ्यावरील फेरीवाल्यांवर ग्रामपंचायतीची गदा ?
हे व्हायलाच पाहिजे.. गणपतीपुळे घाण करून ठेवले आहे..
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
पतंगराव कदम यांची बचावासाठी दिल्लीवारी
ह्याला आणि ह्याच्या सगळ्या संस्था संपल्या पाहिजेत.. चोर लेकाचा !! भारती विद्यापीठ च्या नावा खाली काय काय चोरले ह्याने..
ह्याच्याबरोबर सगळे शिक्षण सम्राटांची कपडे काढून गाढवावर धिंड काढली पाहिजे..
नवले, पाटील, मेघे, कराड सगळे..
सामान्य लोकांना शिक्षण दुरापास्त करून ठेवले आहे हराम्यांनी..
------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुरली आणि परेरा यांची निर्दोष सुटका
होणारच ना.. कोण देणार साक्ष ? माहित आहे न नक्षल आहेत मग पकडले कशाला.. मारायच्या दोन गोळ्या तिथेच..

देशात यंदा गंभीर पाणीटंचाईची शक्यता
अरे अजून तर हि सुरुवात आहे.. ज्यांना शक्य आहे त्यांनी भारत जावा सोडून.. इथे अन्न, पाणी, वीज, पेट्रोल, औषधे, बियाणे, खाते सगळ्याचीच टंचाई होणार.. आणि हि सर्व राजकारणी लोकांची कृपा... सत्तेवर आल्यावर सत्ता राखण्यासाठी काम करतात आणि सत्तेतून बाहेर गेल्यावर सत्ता पाडण्यासाठी काम करतात.. लोकांसाठी काहीही नाही.. सिंचन, धरण, रोड नेटवर्क काहीही नाही.. थू SSSSSSSSS

Comments
Post a Comment