जांबुवंतराव धोटे ची मुक्ताफळे
"एक अग्रणी नेते जांबुवंतराव धोटे यांनी दोनच दिवसांपूर्वी चंद्रपूर येथील एका बैठकीत वेळ पडल्यास आंदोलनासाठी नक्षलवाद्यांची मदत घेऊ".. या महाशयांना अतिरेकी विरोधी कारवाई कायद्याखाली अटक का करू नये ?? असली मुक्ताफळे उधळताना लाज देखील नाही वाटत.. अप्रत्यक्षरीत्या हे नक्षलवाद्यांना पाठींबा देण्यासारखेच झाले ना !!
आपले माननीय आणि कुचकामी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावर काहीच कसे नाही बोललेत ??
आपले माननीय आणि कुचकामी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावर काहीच कसे नाही बोललेत ??
स्वतंत्र विदर्भ ही मागणी नक्षलवाद्यांचीच आहे. श्री. धोटे तिला पाठिंबा देत आहेत।
ReplyDeleteसकाळ वरच्या प्रतिक्रिया पाहून असंच वाटतं की विदर्भवाले भरकटले आहेत. काही अर्थ नाही, ४८ अंश सेल्सिअस तापमान व वीज नाही आम्हाला वेगळा विदर्भ द्या म्हणे. विदर्भ वेगळा झाल्याने तापमान २८ होणार नाही व विजेचा प्रश्न तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे.
ReplyDeleteplease read rpmehendale@blogspot.com
ReplyDelete