दीपक मानकर यांचे निलंबन मागे???
अरे काय थट्टा आहे.. असल्या गुंडाला राजमान्यता मिळाली.. हाच आदर्श समोर ठेवला आहे का कॉंग्रेस ने? अजून किती करणार आहात राजकारणाचे गुन्हेगारीकरण ??
म्हणजे हा चोर सरळ आता पोलिसांना दटावाणार..
ऱ्हास.. भारताचा शेवट फार दूर नाही..
---------------------------------------
रॅगिंगप्रकरणी १८ विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी
नुसते हाकलाताय??? त्यांची धिंड का नाही काढलीत गाढवावरून ?
---------------------------------------
ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध धोक्यात - कृष्णा
वा !! म्हणजे एक खून झाला तर संभंध धोक्यात? आणि जर तो दुर्दैवी माणूस भारतात मेला असता तर थोबाड वर करून पहिले तरी असते का ? इथे कसाब ने १७० लोक मारले तरी आहे न जिवंत तो ? आपल्या भूमीत काही पण चालते ?
म्हणजे ऑस्ट्रेलिया वर प्रेशर टाकायलाच हवे त्याबद्दल वाद नाही..
मुलांनो ऑस्ट्रेलिया मध्ये १-२ नाहीतर लाखोंच्या संख्येने जा. तिथल्या लोकांना ब्राऊन माणूस गैर वाटला नाही पाहिजे.. असल्या भ्याड हल्ल्यांनी काहीही होणार नाही..
---------------------------------------
शस्त्रे खाली ठेवा मगच चर्चा करू
हे अगदी बरोबर आहे.. नुसत्या शाळा उडवतात मूर्ख लेकाचे.. त्याच बरोबर शिबू सोरेन हे पण बघा कि नक्षलवादी तयार का होतात ते.. नुसत्या घोषणा नकोत.. आपण स्वतः २ आरोप पचवून बसलात हे बघा आधी..
----------------------------------------------------
'बिमारू' राज्यांची "आमदनी' निम्मीच
बिहार, मध्य प्रदेश, आसाम, राजस्थान व उत्तर प्रदेश यांना कायमच मदत लागणार. कारण दिली जाणारी मदत हि लोकांसाठी नसून राजकीय लोकांसाठी असते.. हे भिकारी कायमच पैसे खात राहणार आणि भीक मागत राहणार..

अतिरेकी पलायनाच्या चौकशीचे आदेश
हे तर भयंकर आहे.. एक तर अतिरेकी पोलिसांच्या कास्तादितून पळतातच कसे ? आणि दुसरे अतिरेकी असून जिवंत राहतातच कसे काय? त्यांच्या "व्यवस्थेवर" खर्च केल्यापेक्षा त्यांना उडवणे जास्त सोपे नाही का?
अर्थात हे आपल्या षंढ राजकारण्यांना कळणार नाही आणि असेच अतिरेकी पळून जाणार आणि आपल्या सवयीनुसार भारतावर लघुशंका करणार..
---------------------------------------------
दलालांचा सुळसुळाट आणि 'दीन' सामान्य माणूस
ही तर आपल्या सरकारची देन आहे.. कारण साहेब चिरीमिरी मिळाल्याशिवाय साहेब काम नाही करत मग दलालांचे फावते.. आणि साहेबा पासून कारकुनापर्यंत सगळ्यांना ह्याची इतकी सवय लागते कि सरळ मार्गाने माणूस कचेरीत आला तर त्याचे काय काम आहे हे देखील विचारत नाहीत.
सगळ्या SYSTEM ची वात लावून ठेवली आहे साल्यांनी.. असले दलाल आणि अधिकारी यांना चपलेने मारले पाहिजे..
अतिरेक्यांना लायसेन्स, रेशन कार्ड, पासपोर्ट इतकेच काय तर वोटिंग कार्ड देखील देतील पण सामान्य माणसाला हजार खेटे मारायला लावतील.
नोकरशाही, राजकारणी, माफिया आणि त्यांना सांभाळणारे पोलीस यांनी वात लावली आहे देशाची..
------------------------------------------------
पाण्यामुळे मुंबईत झोपडपट्ट्या वाढल्या
आणि याच झोपड पट्ट्यातून गुंड तयार होतात आणि मग ते राजकारणात येतात.ह्याच झोपड पट्ट्या अतिरेक्यांना थारा देतात.. इथूनच भुरटे चोर चोर्या आणि प्रसंगी खून देखील करतात..
आणि हे राजकीय लोक आपल्या वोट बँक्स बनवतात.. अनधिकृत वस्तीला राजमान्यता मुइल्वुन देतात.. म्हणजे निवारा झाला, अन्न मिळतेच आहे (चोऱ्या करून) आणि राहिले पाणी ते "राजकीय नेत्यांच्या दबावामुळे नंतर पाणी देणे भाग पडले".. म्हणजे सर्वात हरामी कोण ? हे राजकारणी.. का नाही मरत हे कुठल्या भीषण हल्ल्यात. आणि सगळे मेले पाहिजेत.. त्यांच्या अंडी पिल्ली सकट त्याशिवाय सुधारणा होणार नाही..
---------------------------------------------------
गुंडांच्या पार्टीशी राष्ट्रवादीचा संबंध नाही - वर्मा
याला म्हणतात कुंपण शेत खाते आहे.. हेच लोक गुंडांसाठी पार्ट्या ठेवणार आणि गुंडे यांना मदत करणार निडून यायला.. म्हणजे गुंडा काय आणि राजकारणी काय एकाच.. सामान्य माणसात कधी ताकद येणार जाब विचारायची देव जाणे..

Comments
Post a Comment