१२ जानेवारी बातम्या आणि प्रतिक्रिया

"झेंडा' फडकणार!

राणे टोळीने आपली न्युसंस व्हॅल्यू पटवून दिली..

--------------------------------------------------

धान्यापासून मद्यनिर्मिती : नवीन कारखान्यांना परवानगी नाही

दारू लॉबी म्हणजेच मंत्री लॉबीने ३६ कारखाने कुठल्या "समाजसेवकांना" दिलेत ते सांगितले तर बरे होईल.. थोबाड वर करून सांगतायत कि नवीन परवानगी नाही देणार.

-------------------------------------------------------------------
गंगेवरील पर्यटनासाठी बिहार मंत्रिमंडळाची बैठक

गंगेवर पर्यटन विकास करणार आणि गंगा अजून दुषित करणार... मूर्ख बिहारी मंत्रांना काहीतरी मलई दिसली असणार यात..

-----------------------------------------------------------------

वर्षानंतरही बुलेटप्रूफ जाकिटे नाहीत!

कशाला असतील.. पोलीस जिवंत काय मेले काय त्याचे ह्या राजकारणी कुत्र्यांना काहीही पडले नाही.. स्वतः मात्र भारीचे बुलेट प्रुफ जाकीट घालतील आणि त्यांचे रक्षण करणारा पोलीस मात्र तसाच.. मेला तर पोलीस मारेल आणि हे वाचतील.. किती दुर्दैव !!

---------------------------------------------------

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हमी भावामुळे टळतील - राजू शेट्टी

हे अगदी खरे आहे राजू भाऊ.. असा नेता जर कृषी मंत्री झाला तरच काही होऊ शकेल.. ज्याला शेती कळते त्यानेच कृषी मंत्री व्हावे असा नियम का नाही ?

Comments

  1. शस्त्रक्रिया नको. त्या महागड्या दवाखान्याच्या बिलाचे टेन्शन नको .सरळ दोन पेग घेतली तर हृदया बरोबरच जगण्याचे टेन्शन खतम. आणि हो एक राहिलेच हा पुरातन भारतीय संस्कृतीचा विजय आहे आमच्या पूर्वजांना याची आधीच कल्पना होती म्हणून ते सोमरस पीत होते . असे नागपूरच्या संस्कृती रक्षक संघाने जाहीर केले.तर आमच्या साहेबाना जाणत्या राजास हे माहित असल्या मुळे आणि शेतकऱ्यांच्या शेत मालास जास्त भाव मिळावा या करता द्राक्षा पासून शॅंम्पेन' चे धोरण त्यांनी अमलात आणले. आता तर याच गुणधर्मा धान्या पासून दारू करणार आहोत

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे