धान्यापासून दारू !! उत्तम लेख, जरूर वाचावा

धान्यापासून दारू निर्मितीला पाठींबा देणाऱ्या "विद्वान" मंत्र्यांनी हा लोकसत्ता चा लेख जरूर वाचून त्यावर राजू शेट्टी यांच्या सारखी प्रतिक्रिया जर दम असेल तर द्यावी.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=38730:2010-01-09-16-39-06&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=१३

राजू शेट्टी यांना सकाळ मध्ये ओपन लेटर पाठवून काही प्रश्न विचारले होते, त्यावर त्या भल्या माणसाने खुलासा दिला होता.. अभिनंदनीय आहे हे..
तसे आपले महान मंत्री गणेश नाईक, लक्ष्मण ढोबळे आणि जमले तर अशोक चव्हाण काही प्रतिक्रिया देऊ शकतील का ???

Comments

  1. खूपच माहितीयुक्त लेख अहे. धन्यावाद. सर्वांनी जरुर वाचावा. सर्व मित्रांना इमेल केला आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे