पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे ची मुक्ताफळे

"राज्यामध्ये पीक मोठ्याप्रमणात येत आहे. त्याला चांगला भाव मिळावा म्हणून डिस्टलरीला मान्यता दिली, मद्यनिर्मितीचाही निर्णय घेतला."
आता याला काय म्हणावे.. महागाई वाढली आहे आणि एकाचा पगार पुरत नाही म्हणून दोघांना नोकरी करावी लागते.. तूर डाळ १०० च्या वर गेली आहे, फळभाजी १० रुपये पाव च्या खाली नाही, तीच गत पालेभाजीची.. आणि मग हे सगळे काय खूप पीक येते म्हणून ?
प्यायला पाणी नाही तर शेतीला कुठून देणार. आणि हे महान माननीय आणि अतिशय कमी बुद्धी असलेले आपले मंत्री म्हणत आहे कि राज्यात पीक मोठ्या प्रमाणात येत आहे म्हणून त्यापासून मद्य निर्मिती करावी.. स्वतःच काही नशेत आहे कि काय तपासावे लागेल..
असले येडपट मंत्री म्हणे महाराष्ट्राला पुढे नेणार.. थू ह्यांच्यावर..

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे