१३ जानेवारी - बातम्या आणि प्रतिक्रिया

'त्या' नगरसेवकाचे उद्धव ठाकरेंकडून समर्थन

असे कसे? मारहाण करून पाणी प्रश्न सुटणार आहे का? त्यापेक्षा तलाव बंध, गाळ काढा काहीतरी विधायक कार्ये केले तरच शिव-सेना हा लोकांसाठी झटणारा पक्ष म्हणून परत नावारूपाला येईल.. उगाच गुंडगिरी करून काय होतेय.. जर कार्याध्यक्ष (?) असे समर्थन करत असतील तर सगळेच शिव सैनिक अशी मारहाण चालू करतील आणि मग एक दिवस सरकारी लोक हापिस बंद करतील. मग जे काम होतेय ते देखील होणार नाही.. पाणीच नसेल तर तो अभियंता तरी कुठून पाणी देणार ?

--------------------------------------

'थ्री इडियट्‌स'ची १९ दिवसांत ३१५ कोटींची कमाई

उत्तम मनोरंजन !! असेच TITANIC आणि AVTAAR चा विक्रम मोडा.. आमीर खान सर्वोत्तम अभिनेता आहे..

-------------------------------------------------------

कसाबने दिला ८९१ प्रश्‍नांचा जबाब

अजून सवाल जबाब चालूच आहे का ? अजून किती दिवस, वर्षे चालणार आहे ? मूर्ख न्यायालय (?) आणि मूर्ख सरकार..

----------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे