Posts

Showing posts with the label judicial system

हिझडे न्यायालय

कसाब चे कबुलीजबाब फिरवणे आणि न्यायालयाला झुलवत ठेवणे ह्याला काय म्हणावे.. " जबाब पोलिस दडपणाखाली घेतले गेले, हे नेहमीचे कारण देत कसाबने हे कबुलीजबाब एप्रिलमध्ये नाकारले आणि पहिली कोलांटउडी मारली. मात्र जुलैमध्ये त्याने थेट खटला चालविणाऱ्या न्यायाधीशासमोरच गुन्हा मान्य करून सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिला. यावेळी कोर्टाने त्याला परिणामांची कल्पनाही दिली होती. परंतु कसाबने गुन्हा मान्य केला एवढेच पुरेसे मानून त्याला शिक्षा ठोठावण्याचा पर्याय न्यायाधीश टाहलियानी यांनी स्वीकारला नाही. साक्षीपुरावे नोंदवण्याचे काम सुरूच ठेवले. ".. साक्षी पुरावे करण्यात न्यायाधीश(?) टाहलियानी ला काय इंटरेस्ट होता ? मूर्ख माणूस.. आता बसा हजार वर्ष साक्षी पुरावे करत.. नाही कुणी कुत्र विचारत तुमच्या असल्या षंढ न्यायाला.. काय जगाला आपली न्यायव्यवस्था किती ग्रेट आहे असे दाखवायचे आहे का ? ---------------------------------------------------------------------------------------------------------------- पाण्याच्या अफाट गळतीमुळे ३३ धरणांची सुरक्षितता धोक्यात इथे पाणी गळती, दिलेल्या निधीला पाय फुटतात, लोकांना ...