कसाबला फाशी देण्याची घाई नाही - शशी थरूर
कसाबला फाशी देण्याची घाई नाही - शशी थरूर एक काम करा थरूर तुम्ही.. त्याला जावई का नाही करून घेत.. थोबाड आहे म्हणून काय वाट्टेल ते बोलायचे ? कसला पुरावा आणि कसली साक्ष ? CCTV वर चा पुरावा काय कमी आहे का ? २ दिवसात माहिती काढून फाशी द्यायची सोडून बसले त्याची सरबराई करत.. ह्याच्या घरचे कुणी मेले नाही त्या हल्ल्यात म्हणून मुक्ताफळ उधळतोय.. आणि म्हणतोय "भारतात लोकशाही न्यायालयीन प्रक्रिया अस्तित्वात आहे आणि त्याचे आम्ही पालन करू".. अरे कुठल्या नशेत आहे कि काय ? कसली डोंबलाची न्यायालयीन प्रक्रिया.. इथे २० वर्षे लागतात खटला संपायला.. दिवाणी खटले तर पिढ्यानपिढ्या चालतात. आणि लोकशाही बोकाळली आहे.. त्याची लक्तरे कधीच झालीत.. अफझल गुरु अजून आहे जिवंत.. संसदे वर हल्ला झाला त्याला दशक झाले तरी अजून काहीही हालचाल नाही .. तो बसला आहे तुरुंगात देशच्या करदात्यांचे पैसे उडवत.. आणि हे असले थरूर सारखे सरीसृप भिक्कार्डे त्यांना जिवंत ठेवतात.. असल्या हल्ल्यामध्ये जर दोन तीनशे (नव्हे लाख) राजकारणी मरायला पाहिजे.. थोडी भारतातली घाण तरी कमी झाली असती.. कसाब डुकराने सामान्य लोक संपवायच्या ऐवजी हे राजक...