काय मजा चालू आहे नाही महाराष्ट्रात ... इतक्या समस्या असताना आपले सर्कार शाहरुख़ खान, मराठी अमराठी वाद आणि IPL सामने यांच्याकडे अगदी जातीने लक्ष पुरवत आहे.. म्हणजे महागाई, बेरोजगारी, पाणी समस्या, लोडशेडिंग, बाल मजुरी, कन्या भ्रुण हत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जबाजारी महाराष्ट्र, अधिवासी वसलेली अंधश्रद्धा, कुपोषण, खराब रस्ते, शिक्षणात वाढणाऱ्या आत्महत्या, सहकार साखर घोटाळे, सहकार बँक घोटाळे या बद्दल या राजकारणी कुत्र्यांना काहीही देणे घेणे नाही.. फक्त काहीतरी फालतू बकबक करून भिक्कार मीडिया च्या जोतात रहायचे.. अरेरे उगाच नाही गुजरात नंबर एक चे राज्य होते आहे..